पोस्ट्स

जून, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

congratulations🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹Heartly wishes From Sachin Zende, BSP MADGYAL SECTOR

इमेज
Dear Pralhad Huwale sir, many many        आपल्या आचरणातून आणि कृतीतून आदर्श घालून देणारे मन मिळावु व हसमुख व्यक्तिमत्व श्री प्रल्हाद सर हुवाळे यांचा आज बौद्ध विहार व्हस्पेठ येथे गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाल्यामुळे, जयभीम फ्रेंड्स सर्कल व्हसपेट कडुन सत्कार करण्यात आला .🌹🌹🌹🌹 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मायथळ चे मुख्याध्यापक, मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे पुणे विभागीय सचिव आहेत, सरांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याची दखल घेत यांना प्रभात युवा फेडरेशन रजि.मुंबई महाराष्ट्र,कडुन शिक्षक गुणवंत या पुरस्काराने सन्मानित केले होते, त्यानिमित्ताने व्हसपेट त्यांचा सत्कार घेण्यात आला.यावेळी उपस्थित सर्व बहुजन समाज पार्टी व्हसपेट बुथ चे पदाधिकारी, व्हसपेट ग्रा.प.सदस्य पंडितराव हुवाळे, विनायक मनिमुले, आमचे मित्र जगन जाधव मास्तर , किरण हुवाळे , बहुजन समाज पार्टी माडग्याळ सेक्टर सचिव संतोष चौगुले, आमचे मोठे बंधु गणेश कांबळे (मार्गदर्शक), बसपा व्हसपेट बुथ अध्यक्ष बाबु उबाळे, मनगेनी हुवाळे, मुकेश हुवाळे, सागर हुवाळे,आकाश हुवाळे, सागर डी.हुवाळे, आणि पुण्यनगरी चे पत्रकार...