कौन बनेगा करोड़पति मधील काही प्रश्न..Corona
कौन बनेगा करोड़पति मधील काही प्रश्न - १)- १००० रुपयांसाठी : कोरोनाचा जन्म कुठे झाला ? उत्तर : चीन मध्ये... २) - २००० रुपयांसाठी : कोरोना जगभर कसा पसरला ? उत्तर : एका देशातून दुस-या देशात प्रवास केल्याने. ३) - ५००० रुपयांसाठी : दोन देशातील प्रवास कसा होतो ? उत्तर : विमानाने . ४) - १०,००० रुपयांसाठी : विमाने कुठे उतरतात ? उत्तर : एअरपोर्टवर... ५) - २०,००० रुपयांसाठी : मग कोरोना देशात कुठून घुसला ? उत्तर : एयरपोर्टवरुन... ६) - ५०,००० रुपयांसाठी : आमच्या देशात किती आंतरराष्ट्रीय एयरपोर्ट आहेत ? उत्तर : ३४ . ७) - एक लाख रुपयांसाठी : हे सगळे एयरपोर्ट्स कोणाच्या अखत्यारीत येतात ? उत्तर : केंद्र सरकारच्या... आता मोठा प्रश्न ८) - दोन लाख रुपयांसाठी : ३४ एयरपोर्ट लॉक डाउन करणे सोपे होते की संपूर्ण देश ? उत्तर : एयरपोर्ट... ९) - तीन लाख रुपयांसाठी : चीनमधील कोरोनाची बातमी जगात पहिल्यांदा कधी आली ? उत्तर : ८ डिसेंबरला । १०) - सहा लाख रुपयांसाठी : जानेवारीत ए...