कौन बनेगा करोड़पति मधील काही प्रश्न..Corona

कौन बनेगा करोड़पति मधील काही प्रश्न - 

१)- १००० रुपयांसाठी : 
कोरोनाचा जन्म कुठे झाला ?

उत्तर  : चीन मध्ये...

२) - २००० रुपयांसाठी : 
कोरोना जगभर कसा पसरला ?

उत्तर  : एका देशातून दुस-या देशात प्रवास केल्याने.

३) - ५००० रुपयांसाठी  : दोन देशातील प्रवास कसा होतो ?

उत्तर  : विमानाने .

४) - १०,००० रुपयांसाठी  :  विमाने कुठे उतरतात ?

उत्तर  : एअरपोर्टवर...

५) - २०,००० रुपयांसाठी  : मग कोरोना देशात कुठून घुसला ?

उत्तर  : एयरपोर्टवरुन...

६) - ५०,००० रुपयांसाठी  :  आमच्या देशात किती आंतरराष्ट्रीय एयरपोर्ट आहेत ?

उत्तर  : ३४ .

७) - एक लाख रुपयांसाठी  : हे सगळे एयरपोर्ट्स कोणाच्या अखत्यारीत येतात ?

उत्तर  : केंद्र सरकारच्या...

आता मोठा प्रश्न 

८) - दोन लाख रुपयांसाठी  : ३४ एयरपोर्ट लॉक डाउन करणे सोपे होते की संपूर्ण देश ?

उत्तर  : एयरपोर्ट...

९) - तीन लाख रुपयांसाठी  :  चीनमधील कोरोनाची बातमी जगात पहिल्यांदा कधी आली ?

उत्तर  : ८ डिसेंबरला ।

१०) - सहा लाख रुपयांसाठी  : जानेवारीत एयरपोर्ट बंद का केले नाहीत ?

उत्तर  : कारण २४ फेब्रुवारीला डोनाल्ड ट्रंप भारतात येणार होते .

११) - १२ लाख रुपयांसाठी  : तोपर्यंत एयरपोर्टमधुन निघणाऱ्या प्रत्येकाची कोरोना टेस्ट केली ?

उत्तर  : नाही...

१२) - २५ लाख रुपयांसाठी  : 
WHO ने भारताला लाकडाउनचा सल्ला कधी दिला होता ?

उत्तर  : १ फेब्रुवारीला .

१३) - ५० लाख रुपयांसाठी  :
मग सरकारने लाॅकडाउन का नाही केले ?

उत्तर  : कारण मध्यप्रदेशमधील सरकार पाडायचे होते 

१४) - १ कोटी रुपयांसाठी  : 
तर मग देशात कोरोना पसरायला कोण जबाबदार आहे ?

उत्तर  : नेहरू, कारण त्यांनीच एयरपोर्ट बनवले होते

तुम्ही जिंकले आहेत एक कोटी रूपये 

🤣😂😄😇

आता सर्वात मोठा सात कोटी रुपयांसाठी प्रश्न  👉

कोरोना पासून मुक्ती कशी मिळणार ?

उत्तर   : ही सगळी एअरपोर्ट विकून , कारण हीच विमानतळे कोरोनाचे मुळ आहेत

😉

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule