बादशाहीतल्या त्या मुकुटातला बादशाहीतल्या त्या मुकुटातला कैकदा मी हिरा कोहिनूर पाहिला बादशाहीतल्या त्या मुकुटातला बादशाहीतल्या त्या मुकुटातला बादशाहीतल्या त्या मुकुटातला कैकदा मी हिरा कोहिनूर पाहिला कैकदा मी हिरा कोहिनूर पाहिला
स्वप्तस्वरांनी नटलेले एक रत्नजडीत लेणे होते कलेच्या कणसात भरलेले काव्य मोत्याचे दाणे होते बंद्या रुपयाला आणि खणखण वाजणारे नाणे होते कोकीळाही मान डोलवी ऎसें प्रल्हादाचे गाणे होते बादशाहीतल्या त्या मुकुटातला बादशाहीतल्या त्या मुकुटातला कैकदा मी हिरा कोहिनूर पाहिला बादशाहीतल्या त्या मुकुटातला बादशाहीतल्या त्या मुकुटातला बादशाहीतल्या त्या मुकुटातला कैकदा मी हिरा कोहिनूर पाहिला कैकदा मी हिरा कोहिनूर पाहिला त्याहूनि तेजोमय आज ह्या भारती त्याहूनि तेजोमय आज ह्या भारती बा भीमा मी तुझा एक नूर पहिला बादशाहीतल्या त्या मुकुटातला बादशाहीतल्या त्या मुकुटातला कैकदा मी हिरा कोहिनूर पाहिला बादशाहीतल्या त्या मुकुटातला ज्ञानसंपादका शीलसंवर्दका वंदिल्या या जगाने तुझा पादुका वंदिल्या या जगाने तुझा पादुका ग्रंथ वेडा हा पंडित तुझा सारखा ग्रंथ वेडा हा पंडित तुझा सारखा मी असा ना कोणीहि चतुर पहिला बादशाहीतल्या त्या मुकुटातला बादशाहीतल्या त्या मुकुटातला कैकदा म...