व्हसपेट ता.जत येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले.


प्रतिनिधी माडग्याळ/ PSK NEWS NETWORKव्हसपेट ता.जत येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी बुद्ध विहार व्हसपेट येथे अभिवादन करण्यात आले. , कोरोणातुन आत्ता कुठे परिस्थिती पुर्वपदावर येत असताना त्यातच अचानक ओमिक्रान नावाचं नवं संकट उभं राहिल्यान यावेळी सूद्धा अगदी मोजक्याच भीम अनुयायांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी ग्रामपंचायत व्हसपेट मध्ये ही घटनेचे शिल्पकार विश्वरत्न  डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थित मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे पुणे विभागीय सचिव प्रल्हाद हुवाळे सर, सुभाष हुवाळे सर, आर पी आय( ए ) चे तालुका अध्यक्ष श्रीकांत हुवाळे सर , विनायक मनिमुले , पांडुरंग केंगार भाऊ, बसपा चे माडग्याळ सेक्टर अध्यक्ष सचिन झेंडे, ग्रामपंचायत सदस्य मजिद भाई नदाफ , बिराप्पा (आबा) निळे, पत्रकार केराप्पा हुवाळे, मुकेश हुवाळे, किरण हुवाळे,राजू वाघमारे, बापू हुवाळे, सागर हुवाळे सह बालचमु उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule