पोस्ट्स

एप्रिल, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आधी भिम जयंती... नंतर मेंढरं बघू...!!

इमेज
कोल्हापूर जिल्ह्यात मेंढपाळबांधवांची भूमिका... मेंढरांच्यासमवेत रानोमाळ भटकत असताना.. मेंढरांच्या कळपातच साजरी केली धनगर मेंढपाळ बांधवांनी भिमजयंती...! बोलो रे बोलो... जय भिम बोलो...! धनगरांना एस.टी आरक्षण मिळालेच पाहिजे...!! धनगरांसाठी एस. टी आरक्षण अंमलबजावणी झालीच पाहिजे...! मेंढरांच्या कळपातच घुमला नारा...!! यावेळी, मेंढपाळबांधवांच्यासमवेत, मा. श्री. राजेश तांबवे - अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र - यशवंत सेना मा. डॉ. श्री. संदीप हजारे  - अध्यक्ष, वैद्यकीय आघाडी, पश्चिम महाराष्ट्र तथा संपर्क प्रमुख कोल्हापूर जिल्हा, यशवंत सेना  मा. श्री. संजय काळे - सचिव, पश्चिम महाराष्ट्र  मा. श्री. तम्मा शिरोले - जिल्हाध्यक्ष, कोल्हापूर मा. सौ. ललिता पुजारी, जिल्हाध्यक्षा - महिला आघाडी यशवंत सेना, कोल्हापूर जिल्हा मा. पै. श्री. राहुल माने - युवक आघाडी अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा मा. डॉ. श्री. शिवराज पुजारी, वैद्यकीय आघाडी सल्लागार, कोल्हापूर जिल्हा मा. ॲड. श्री. विश्वजीत गावडे - अध्यक्ष, कायदेशीर सल्लागार समिती, कोल्हापूर मा. श्री. अमर पुजारी - उपाध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा मा. श्...

माणसांन माणसांसोबत माणसासारखं वागलं पाहिजे!....

इमेज
व्हसपेठ गावातील सर्व प्रिय धम्म बांधवांनो , भीम अनुयायांनो, समाजातील सर्व  माता भगिनींनो , वडीलधारी मंडळीनो, राजकीय मंडळीनो आपणा सर्वांना सप्रेम जय भीम नमो बुद्धाय! आज दि.१५ एप्रिल २०२३, आज मला वैयक्तिक पातळीवर आपण सर्वांना एक निवेदन द्याव , एक आवाहन करावं वाटलं की, *माणसांन माणसांसोबत माणसासारखं वागलं पाहिजे!...*  डिसेंबर २०२२ हे वर्ष आणि हा महिना एक वेगळा अनुभव घेऊन आला. आपलं कोण ,परंक कोण मित्र कोण , शत्रू कोण, प्रामाणिक कोण, गद्दार,लालची कोण फसवे कोण , डबल ढोलकी कोण, तोंडावर गोड बोलणार पण कपटी, तोंडावर वाईट बोलणार पण आपलं भलं व्हावं म्हणून सावध करणारा.. मित्रांमध्ये गद्दार, शत्रू असुनही दिलदार अशी वेगवेगळा स्वभाव असणारी माणसं अगदी जवळून पाहता आली अनुभवता आली, आणि हे शक्य झालं ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्तानं...   माणसातील एखाद्या बद्दल असलेली भावना (चांगली/वाईट) जर जाणुन घ्यायचं असेल तर निवडणूक लढवावी. एकदम स्पष्ट दिसत,  दुध का दुध और पाणी का पाणी ! असो.. इलेक्शन झालं काही निवडुन येणारे आले, काही पराभुत झाले, आता पुढे काय?... झालं थोडे दिवस गा...