आधी भिम जयंती... नंतर मेंढरं बघू...!!
कोल्हापूर जिल्ह्यात मेंढपाळबांधवांची भूमिका... मेंढरांच्यासमवेत रानोमाळ भटकत असताना.. मेंढरांच्या कळपातच साजरी केली धनगर मेंढपाळ बांधवांनी भिमजयंती...!
बोलो रे बोलो... जय भिम बोलो...! धनगरांना एस.टी आरक्षण मिळालेच पाहिजे...!! धनगरांसाठी एस. टी आरक्षण अंमलबजावणी झालीच पाहिजे...!
मेंढरांच्या कळपातच घुमला नारा...!!
यावेळी, मेंढपाळबांधवांच्यासमवेत, मा. श्री. राजेश तांबवे - अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र - यशवंत सेना
मा. डॉ. श्री. संदीप हजारे - अध्यक्ष, वैद्यकीय आघाडी, पश्चिम महाराष्ट्र तथा संपर्क प्रमुख कोल्हापूर जिल्हा, यशवंत सेना
मा. श्री. संजय काळे - सचिव, पश्चिम महाराष्ट्र
मा. श्री. तम्मा शिरोले - जिल्हाध्यक्ष, कोल्हापूर
मा. सौ. ललिता पुजारी, जिल्हाध्यक्षा - महिला आघाडी यशवंत सेना, कोल्हापूर जिल्हा
मा. पै. श्री. राहुल माने - युवक आघाडी अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा
मा. डॉ. श्री. शिवराज पुजारी, वैद्यकीय आघाडी सल्लागार, कोल्हापूर जिल्हा
मा. ॲड. श्री. विश्वजीत गावडे - अध्यक्ष, कायदेशीर सल्लागार समिती, कोल्हापूर
मा. श्री. अमर पुजारी - उपाध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा
मा. श्री. चंद्रकांत वळकुंजे - उपाध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा
मा. श्री. गंगाराम हजारे - उपाध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा
मा. श्री. निवास कोळेकर - उपाध्यक्ष, युवा आघाडी कोल्हापूर जिल्हा
मा. श्री. संदीप वळकुंजे - जिल्हा संघटक
मा. श्री. उत्तम पाचगावे - तालुकाप्रमुख, कागल
मा. श्री. शहाजी बनकर, तालुकाप्रमुख, करवीर
मा. श्री. सागर पुजारी - तालुकाप्रमुख, हातकणंगले
मा. श्री. शितल पुजारी - तालुका संपर्कप्रमुख, शिरोळ
मा. श्री. रामभाऊ दुधाळे - तालुकाप्रमुख - शिरोळ
यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते... विविध ठिकाणी उपस्थित होते..तर, यशवंत सेनेच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातून मेंढपाळ धनगर समाजबांधव आणि यशवंत सेनेवर अभिनंदनचा वर्षाव होत आहे...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा