व्हसपेट ता.जत येथे रस्ते व कॉक्रीट पेव्हिंग ब्लॉक कामाचे भूमिपुजन


माडग्याळ/११/११/२०२१
PSK NEWS NETWORK
आज दि.११/१२/२०२१ रोजी जिल्हा_परिषद_दलित_वस्ती योजनेतून  मौजे व्हसपेठ
 ता.जत येथे  रस्ते व कॉक्रीट पेव्हिंग ब्लॉक कामाचे  भूमिपुजन माजी सभापती मा.तम्मनगौडा रविपाटील साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मार्केट कमिटी तज्ञ संचालक मा.विठ्ठल निकम, व्हसपेट चे सरपंच मा.रामचंद्र सांळूखे,बिराप्पा निळे, कामाण्णा बंडगर, बजरंग व्हकंळे,पंडीत हुवाळे,विनायक मनिमुले,गेनू वगरे,बसपा माडग्याळ सेक्टर अध्यक्ष सचिन झेंडे तसेच ग्रामपंचायत सदस्य व  इतर पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule