सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करा , अन्यथा गुन्हा 5000/- रु दंडाची करण्यात येईल

प्रेस नोट ता :- 14/04/2020
 दिनांक १४/०४/२० रोजी उमदी पोलीस स्टेशन हद्दीत सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरलेने एकूण 17 लोकावरती 188 प्रमाणे  गुन्हे  दाखल करण्यातआले आहेत तसेच बाहेरून आलेल्या ०७ लोकावरती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 51 व कोव्हिडं -19 उपाययोजना 2020 चे कलम 11 प्रमाणे एकूण गुन्हा दाखल करून त्यांना होंमकॉर्टिन करण्यात आले आहे यापुढेही अश्या प्रकारची करण्यात येईल व कोणीही आवश्यक कारणाशिवाय बाहेर पडू नये व सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा अन्यथा गुन्हा दाखल करून कोर्टात खटला पाठवून 5000/- रु दंडाची करण्यात येईल तरी पोलिसांकडून सर्वांना आवाहन आहे की जिथे असाल तेथेच रहा कोणीही कोठेही फिरू नका व तोंडाला मास्क व हातामध्ये हॅन्डग्लोज वापरा सदर बातमी आपले लोकप्रिय दैनिकात प्रसिद्ध होण्यास विनंती आहे 

API kolekar Umadi PS

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule