Bhupendra DADA Kamble Birthday wishes

                                                                              
Wish You Very Happy Birthday Bhupendra DaDa Kamble....
From Sachin Zende , 
Chief editor PSK NEWS  (YOU TUBE)

जत शहरातील बहुजन नेतृत्व ,
आंबेडकरी चळवळीतील उगवंत नेत्रुत्व ,
एक परखड़ विचाराचा बामसेफच्या मुशीत तयार झालेला अभ्यासु व स्पष्ट वक्ता , 
ड़ाॅ बाबासाहेब आंबेडकरनच्या विचारावर चालणार म्हणून हत्तीच चिन्हं घेऊन हत्तीप्रमाणे सगळ्यात जास्त मतदान घेतलेला हत्ती सारखाच व्यक्तीमत्व लाभलेला रांजल्या गांजल्याचा आधार,
 एक अजातशत्रु चळवळीचा काय॔कतां ज्याचे आयुष्य म्हणजेच एखाद्या सिनेमाची स्टोरी ,
असे आमचे सर्वांचे लाडके नगरसेवक मा.भुपेन्द्रदादा कांबळे आपणास वाढदिवसच्या मनापासुन लाख लाख  
  शुभेच्छा 💐💐💐💐💐💐
अशीच यशाची शिखरे तुमच्याकड़ुन पादाक्रांत होऊ दे हीच ईच्छा 👏🙏💐💐💐💐💐💐
शुभेच्छुकः

सचिन झेेंडेे, शब्बीर भाई नदाफ,माजी सरपंच नि. जाधव, 


विनायक मनिमुले, कपिल निळे,विकास जाधव,सुखदेव साळुंखे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule