अखेर सांगली शहरातील रुग्ण कोरोणा बाधित रुग्ण मयत....हॉस्पीटलच्या वैद्यकीय पथकाने केले शर्तीचे प्रयत्न..पण शेवटी सारे व्यर्थ

PSKNEWS NETWORK /April 19, 2020

सांगली :  सिव्हील हॉस्पीटल   मिरज मध्ये  उपचार घेत असणाऱ्या विजयनगर, सांगली येथील कोरोना बाधित  व्यक्ती निधन  पावली असुन , परीसरात भीतिचे वातावरण  पसरले आहे. हि मयत व्यक्ती 17 एप्रिल पासून कोविड हॉस्पीटल मिरज येथे उपचार घेत होती. या व्यक्तीवर उपचारासाठी हॉस्पीटलच्या वैद्यकीय पथकाने शर्तीचे प्रयत्न केले. तथापि आज सायंकाळी नुकतेच या व्यक्तीेचे निधन झाले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली झाल्या घटनेेेने परीसरात हळ हळ व्यक्त होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule