यंदाची महात्मा बसवेश्वर जयंती घरीच होणार...शरण एम.जी.काराजणगी
खोजनवाडीत समता मानव विश्वगुरु जग ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती गेल्या 27 वर्षे राष्ट्रीय बसव दल वतीने भव्य दिव्य मेरवनिक यंदा करना मुळे होणे शक्य नाही.
कारण शासनाच्या आदेश पालन करत घरीच बसव जयंती साजरी करणार आहे समाज मध्ये शक्य तेवढे गरजु लोकांना मदत करुन बसव दासोह तत्व पालन करावे. असे आवाहन अध्यक्ष शरण एम. जि. काराजनगी सांगितले आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा