कोसारी ग्रामपंचायत ने जपली सामाजिक बांधिलकी....गावकऱ्यांना केले मास्कचे वाटप


प्रतिनिधी कोसारी/ 03एप्रिल,2020
कोरोना पार्श्वभूमीवर कोसारी ग्रामपंचायतीने जपली सामाजिक बांधिलकी जपत ,ग्रामस्थांना मोफत मास्क वाटप केले,  कोसारी गावचे  सरपंच तानाजी बिसले,उपसरपंच बाळासाहेब पवार,ग्रामसेवक संजय शिंदे व सर्व सदस्य यांनी हा उपक्रम राबविला, कोरोण विषाणूचा वाढता प्रभाव पाहता,गावातील नागरिकांना या महाभयानक विषाणू पासुन दुर ठेवण्यासाठी  मास्क वाटपाचे नियोजन  केले. यावेळी माजी उपसरपंच मधुकर भोसले,ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. विवेक टेगंले उपस्थित होते. सरपंच तानाजी बिसले यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोसारी गावातील ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. व सरकारने दिलेल्या सर्व आदेशानुसार राहण्याचे आवाहन केले.
सरपंच ग्रामंपंचायत कोसारी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule