दोन लहान मुलांसह आई ने केली आत्महत्या... जत तालुक्यातील नवाळवाडी येथील घटना
जत :.नवाळवाडी ता. जत येथील ,32 वर्षीय महीलेेने लल आपल्या दोन लहान मुलासह विहरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली
बेबीजान इब्राहिम नदाफ वय.वर्ष ३२,जोया इब्राहिम नदाफ (वय 5),सलमान इब्राहिम नदाफ (वय 3)असे मुत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत.बेबीजान यांचे कर्नाटकातील विजापूर हे माहेर आहे.आत्महत्येचे नेमके कारण कळू शकलेले नाही.

. .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा