व्हसपेट ता.जत येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती साजरी

प्रतिनिधी माडग्याळ
व्हसपेट ता.जत येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची 100 वी जयंती साजरी करण्यात आली.
बुद्ध विहार व्हसपेट येथे काही प्रतिष्ठित एकत्र येत , सोशल डिस्टंसिंग ,मास्क या गोष्टी चे पालन करत लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची 100 वी जयंती साजरी करण्यात आली, यावेळी सुभाष हुवाळे सर, सुरेश किर्तिकर सर (बिल्डर्स & डेव्हलपर), दिगंबर सावंत सर यांनी आपले विचार मांडले, यावेळी  इतर सहकारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule