अखेर कोसारीत कोरोनाचा शिरकाव: दोघांचा कोरोना अहवाल पाॅझीटीव्ह आला

.अखेर कोसारीत कोरोनाचा शिरकाव: दोघांचा कोरोना अहवाल पाॅझीटीव्ह आला
 गावात सर्वञ भितीचे वातावरण. 
 अखेर कोसारीत  दोघांचा कोरोना अहवाल पाॅझीटीव्ह आला  असुन पॉझिटीव्ह व्यक्तींच्या  संपर्कात अनेकजण असल्याची शक्यता आहे. प्रशासन यंञणा  हवालदिल झाली आहे.
    ग्रामपंचायतीने तातडीने पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आलेल्या परिसरात औषध फवारणी केली,  यावेळी कोसारी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी संजय भाते,सरपंच तानाजी बिसले आणि ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी जनतेला घरीच राहा सुरक्षित राहा कोरोना या महाभयानक रोगापासुन बचाव करा अस आवाहन केले आहे. 
    

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule