कोळगिरी ता.जत येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले

PSK NEWS NETWORK
प्रतिनिधी जत / १८ जुलै २०२१
बहुजन समाज पार्टी कोळगिरी यांच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी बहुजन समाज पार्टीचे विधानसभा  कोषाध्यक्ष आयु. प्रशांत बाबर यांच्या  प्रमुख उपस्थितीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित  कोळगिरी शाखेचे पदाधिकारी भिमांना कांबळे विशाल कांबळे प्रवीण बाबर अमोल जाहीर विनोद बाबर राजू साबळे गणेश बाबर सुरेश जाहीर गुड्डू सर्जे श्रीधर कांबळे सुभाष ऐवळे सुनील कांबळे बाबू काळे तसेच अनेक भीमसैनिक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule