बहुजन समाज पार्टी जत माडग्याळ सेक्टर चे संघटन वाढीसाठी प्रचार,प्रसाराची सुरुवात

अंकलगी ता.जत येथुन  बहुजन समाज पार्टी जत माडग्याळ सेक्टर  चे  पदाधिकारी कार्यकर्ते संघटन वाढीसाठी प्रचार,प्रसाराची सुरुवात करण्यात आली.  यावेळी संख सेक्टर सचिव आयु.दिलीप कांबळे यांच्या घरी मिटिंग घेण्यात आली.व उपस्थित कार्यकर्त्यांना पक्षाचे राजकीय व सामाजिक कार्याबद्दल माहिती दिली.. तसेच पुढिल काळात बसपा हिच एकमेव पार्टी लक्षात घेऊन पार्टीच्या विचारधारेने काम करण्याचे आवाहन केले.
यावेळी बसपा माडग्याळ सेक्टर महासचिव प्रज्वल ऐवळे, माडग्याळ सेक्टर संयोजक (BVF) विकास नाटेकर, संख सेक्टर सचिव दिलीप कांबळे, तसेच अंकलगीचे वयस्क,  बसपा विचारधारा माहिती असलेले  मा तुकाराम कांबळे आजोबा , सचिन झेंडे माडग्याळ सेक्टर अध्यक्ष व इतर  कार्यकर्ते  , राकेश कांबळे अंकलगी, सुखदेव कांबळे अंकलगी, युवराज बसाप्पा कांबळे अंकलगी आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule