For Ankush Huwale शिवसेना ता.प्रमुख जत
बाबासाहेबांच्या उपकारांची जाणीव ही सर्वांना असायला पाहिजे, जी खुप कमी प्रमाणात पहायला मिळते, त्यांच्या मुळे आपण माणसात आहोत ही भावना... आणि मनाचा मोठेपणा सगळ्यांच्या कडे असतो अस नाही.... *पैसा काय कमावता येईल... माणसं कमावता आली पाहिजेत* ... आपल्या कमाईतला हिस्सा सामाजिक कार्यासाठी कुठलीही अपेक्षा न ठेवता खर्च करणे ही भावनाच मुळात लोकांना आणखी मोठ करून जाते. *Hat's of you ! श्री अंकुश हुवाळे साहेब.*
आणि
*श्री. श्रीकांत हुवाळे सर व श्री मनोहर हुवाळे साहेब* आपलंही मनापासून अभिनंदन आणि आभार, आपण या नेक कामात अंकुश हुवाळे साहेब यांचे सोबत तळमळीने काम करत आहात.
ही त्रिमूर्ती अशीच कायम राहो , असेच सामाजिक आणि राजकीय चळवळीत तुम्ही एकत्र काम कराल ही अपेक्षा ...
Thank you
Sachin Zende 🙏
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा