जत तालुक्यातील ग्रामीण भागात किराणा दुकानदार यांनी आर्थिक लूट थांबवावी मनसे विद्यार्थी सेनेचा इशारा


संख प्रतिनिधी /31.03.2020
संपूर्ण राज्यभरात कोरोनो व्हायरस ने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने संपूर्ण राज्यात लाँक डाऊन व संचार बंदी घालण्यात आली आहे.   परंतू शासनाने आत्या आवश्यक सेवा सुविधा सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यात दवाखाना, मेडिकल, तसेच किराणा दुकाने काही वेळ सुरू ठेवावे. आसे सांगण्यात आले आहे.
मात्र जत तालुक्यातील ग्रामीण 
भागातील किराणा दुकानदार लाँक डाऊन घोषित केला गेला आहे. म्हणून नागरीकना जीवनावश्यक वस्तूची खरेदी करावी लागते.   या लाँक डाऊन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील ग्रामीण भागातील किराणा दुकानदार जीवनावश्यक मालाची विक्री जास्त किंमत आकारून विक्री करीत असल्याचे  ग्राहका मध्ये बोल्ले जात आहे. जत तालुका हा पूर्वीपासूनच दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो आहे. त्यात ह्या कोरोनो व्हायरस ने धुमाकूळ घातला आहे. तरी ग्रामीण भागातील किराणा दुकानदार याने न, नफा, ना, तोटा, या तत्वावर ग्राहकांना माल दिला पाहिजे .  तसे नाही जमलास जो दर रोज ग्राहकांना दिला जातो तोच दर आता सुदा दिला पाहिजे. आशी माहीती मनसे विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष :संजय टोणे, व  उपाध्यक्ष: मिलिंद टोणे  यांनी आशी मागणी केली . ते  म्हणाले की सर्व ग्रामीण भागातील किराणा दुकानदार यांनी  जो  दर रोज  ग्राहकांना दिला जातो तोच दर आता सुदा दिला पाहिजे. कोरोनो व्हायरस मुळे लँक डाउन आहे ह्याचा फायदा घेऊन ग्राहकांना  फसवल्यास  त्यावर तक्रार दाखल  करुन त्याचे  दुकान  मनसे टाईलने कायमचे बंद करण्यास बाग पाडु
              मनसे ,विद्यार्थी सेना पदाधिकारी ता.जत 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule