एप्रिल फुल करणे पडणार महागात , सोशल मिडिया वर कोरोणा बाबतीत एप्रिल फुल निमित्ताने चुकीची माहिती पसरवल्यास खावी लागणार जेलची हवा


दरम्यान, एप्रिल फूल च्या निमित्ताने लोकांकडून वेगवेगळे मेसेज पाठवले जातात. मात्र यावर्षी मजा म्हणून किंवा एप्रिल फूल करण्यासाठी कोरोना संबधित चे मेसेज, व्हिडिओ किंवा अफवा यामध्ये जमावबंदी उठवली आहे, यासारख्या आशयाचे मेसेज ही टाकले जाऊ शकतात. या अशा मेसेजमुळे लोकांमध्ये गैरसमज निर्माण होऊ नयेत यासाठी एप्रिल फूल करू नका असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. तसेच अशा आशयाचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यास, वायरल करणाऱ्या विरुद्ध व ग्रुप एडमिन वर गुन्हे दाखल करण्यात येतील असे ही या पत्रकामध्ये म्हटले आहे


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule