१/एप्रिल/१९३५ या बॅंकेची स्थापना झाली


                                                                              

या महा पुरुषावर आणि ज्ञानाच्या अथांग महासागरावर जितके लिहावे तितके कमीच आहे.भारतीय अर्थव्यस्थेची
पायमल्ली घालणारे डाॅ.बाबा साहेब आंबेडकरच
आज १ एप्रिल आपल्या भारतीय अर्थ व्यवस्थेचा सर्वात महत्वाचा दिवस आणि आपली भारतीय अर्थ व्यवस्था चलनाच्या स्वरुपाने आणून देणारे आणि योग्य चलनाचे नियोजन अर्थ व्यवस्था पहाण्यासाठी"डाॅ. बाबा साहेब आंबेडकरानी"लिहेलल्या "दी प्राॅब्लेम आॅफ रुपी" या ग्रंथाचा आधार घेऊन" RESEVES BANK OF INDIA" १/एप्रिल/१९३५ या बॅंकेची स्थापना झाली त्यामुळे दरवर्षी१एप्रिला नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होते आज जवळ जवळ  ८५वर्षे होऊन गेले तरी डाॅ.बाबा साहेबांनी लिहलेल्या ग्रंथाच्या आधारावर आज ही भारतीय अर्थ व्यवस्था आपला पाया टिकवून आहे
अशा बुद्धीच्या अंथाग सागराला
माझ्या सारख्या भीम सैनिकांच
ञिवार अभिवादन.....
असा युग पुरुष पुन्हा होने नाही.......
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🙏🌹जय✺भिम...नमो✺बुद्धाय🌹🙏

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule