ग्रामपंचायत व्हसपेट जपतेय माणुसकीचा वसा

 
माडग्याळ/22एप्रिल2020
व्हसपेठ ता जत येथे सरपंच ग्रामसेवक व सदस्य  ग्रामपंचायत व्हसपेठ व हनुमान स्टील ट्रेडर्स व पवार ट्रान्स्पोर्ट यांच्या कडून गावातील गरजू व गरीब  दारिद्र्य रेषे खालील कुटुंबाना प्रत्येकी 1 किलो कांदा, बटाटू, टम्यटो, बाजरी 10 किलो तांदूळ 10किलो  वाटप करण्यात आले. त्यावेळी उपस्तिथ सरपंच राम साळुंखे. सदस्य मजीद नदाफ. अंबाजी वगरे सुरेश सनदी. अशा सेविका शशिकला सुतार, इ. उपस्तित होते. 
कोविड 19 या विषाणू ने संपुर्ण देशात जगभरात थैमान घातले असताना, मणूष्य प्राणी मनात नसतात एकमेकांच्या पासुन दुरावले असल्याची परीस्थिती आपण अनुभवत आहोत, पण अशा या भयंकर जागतिक महामारीच्या परिस्थितीत ग्रामपंचायत व्हसपेठ ता जत चे सरपंच राम साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली व्हसपेट गावचे, ग्रामसेवक हुसेन पटेल आण्णा यांच्या मार्गदर्शनाने सतत अन्नधान्य, भाजी पाला,माळवं अशा जिवनावश्यक वस्तू या गावातील गोरगरिबांना, तसेच  अनेक नडलेल्या  गावकऱ्यांना या जिवनावश्यक वस्तूंचा पुरवठा गेले महिना भर चालू आहे, 
 
  सचिन झेंडे/९५६१६८२१५७
                                                                                             


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule