कोसारी ग्रामपंचायतचा अनोखा उपक्रम

प्रतिनिधी कोसारी:04/04/2020
कोसारी गावचे सरपंच श्री तानाजी बिसले व उपसरपंच श्री बाळासो पवार यांच्या सहकार्यामुळे  गावामध्ये जिल्ह्यात पहिली आपत्ती व्यवस्थापण समिती तयार केली व कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये जनजागृती केली आहे. ही मूळ संकल्पना  प्रमोद झिंजोडे साहेब अध्यक्ष
महात्मा फुले समाजसेवा मंडळ करमाळा,  व मार्गदर्शन हणमंत बारबोले साहेब आशामांत फाउंडेशन, माढा याचे लाभले व विशेष परिश्रम विवेक टेंगले सर व त्यांची  ग्रामीण विकास संस्था, टीम  सागर गुजले,दिगंबर गोरे  विश्वास खटके, विशाल महारनुर, विमल साळे, व मनीषा काळे यांचे लाभले 
              सरपंच ग्रामपंचायत कोसारी
महात्मा फुले समाजसेवा मंडळ करमाळा यांच्या 
माध्यमातून सदर ग्रामपंचायत  आपत्ती व्यवस्थापन समितीला 5000 रूपयांची मदत कोरोना रोगाची जनजागृती करण्यासाठी केली आहे व अनेक गावांत  आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन करण्याचे आव्हान केले आहे त्यामध्ये गूळवंची, कुंभारी येथे समिती स्थापन करण्यात आलेल्या आहेत ह्या समितीचा उद्देश गावामध्ये भविष्यात येणाऱ्या आपत्ती यासाठी संस्था संघटना व दानशूर व्यक्ती यांच्या माध्यमातून मदत व जनजागृती या समितीच्या रूपाने करता येईल यासाठी ग्रामसेवक संजय शिंदे, क्लार्क विजय तोरवे, कर्मचारी युवराज तोरवे दाजीराम महारनुर यांनी सहकार्य केले
PleaSe connect with me by subscribe by you tube channel...

SACHIN ZENDE 
CHIEF EDITOR 
PSK NEWS CHANNEL & PSKNEWS1.BLOGSPOT

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule