रुपेश शिंदे यांची माहिती सेवाभावी संस्था तालुका अध्यक्षपदी निवड
जत/प्रतिनिधी:
माहिती सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष संदीप (भाऊ)लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्र संघटक महेंद्र (भाऊ)साठे यांच्या नेतृत्वाखाली २९ मे २०२० रोजी रुपेश शिंदे (R D सरकार) यांची जत तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.सामाजिक कार्य म्हणून R D Sarkar यांची अशी वेगळीच ओळख असलेले समाजसेवक गोरगरीबांसाठी सतत काम करत आहे.
आपण सर्व सामाजिक क्षेत्रात सामान्य व गोरगरीबन्याय देण्यासाठी व सांगली जिल्ह्यात संस्था वाढवण्यासाठी काम करत राहू असे निवड झाल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
अभिनंदन रुपेश पुढील वाटचालीस शुभेच्छा
उत्तर द्याहटवा