वंचित बहुजन आघाडीच्या जत ता. अध्यक्ष पदी अमोल साबळे यांची निवड


 जत ,
वंचित बहुजन आघाडीच्या जत ता. अध्यक्ष पदी अमोल साबळे यांची परत एकदा निवड करण्यात आली. हि निवड वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा कार्यकारिणी च्या बैठकी दरम्यान झाली. यावेळी. सर्वानुमते जत तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी आयु. अमोल भैया साबळे यांच्या कडेच द्यावे असे ठरले.
यावेळी उपस्थित अमोल पांढरे  प्रवक्ते वंचित बहुजन आघाडी  महाराष्ट्र राज्य , जि. अध्यक्ष डॉ. विवेक गुरव, बापु शेस्वारे , फारुक ककमरी , नानासाहेब वाघमारे, भारीप जि. अध्यक्ष विक्रम कांबळे. आदि उपस्थित होते.
यावेळी बोलताना अमोल साबळे म्हणाले ,कि हि निवड माझ्या आता पर्यंत केलेल्या सामाजिक तसेच राजकीय कार्याची, व माझ्या पक्षाप्रती दिलेल्या योगदानाची पोहोण असल्याचे म्हणाले,  पुढे बोलताना म्हणालज कि, माझ्या वर वंचित बहुजन आघाडी ने ज्या विश्वासाने  हि  जबाबदारी दिली आहे, तो विश्वास आपल्या कामांतुन दाखवून देवु, आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या नेत्रुत्वा खाली सर्व बहुजनांना एका झेंड्याखाली आणण्याचे काम अखंड चालू ठेवु . व आमच्या बहुजन बांधवांना न्याय देण्याचे काम करत राहु असे आश्वासन दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule