आम आदमी पार्टीच्या जत तालुका अध्यक्ष पदावर डी.एस चौगुले यांची निवड

.
कोसारी /प्रतिनिधी .दिनांक 02/07/2020.
आम  आदमी पार्टी च्या जत तालुका अध्यक्ष पदावर दरेश्वर शिवाजी चौगुले यांची निवड करण्यात आली आहे. आम आदमी पार्टी सांगली जिल्हा अध्यक्ष राजकुमार राठोड यांच्या संकल्पनेतुन त्याच्या शुभहस्ते डी. एस. चौगुले यांना  आम आदमी पार्टी च्या जत तालुका अध्यक्ष  पदावर कार्य करण्याची संधी दिली.तालुका अध्यक्ष या पदावर निवड करत असताना डी. एस. चौगुले यांचे जत तालुक्यातील सामाजिक तसेच राजकीय वर्चस्व बघुन,जिल्हा परिषद शाळेत वह्या वाटपाचा कार्यक्रम,जय तालुक्यातील अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार,जनतेवर होत असलेला अन्यायाविरूद्ध लढा या सर्व गोष्टीवरील सार्वजनिक काम पाहुन ही निवड करण्यात आली.
      सांगली जिल्हा आम आदमी पार्टीचे अध्यक्ष म्हणाले हे काम त्यांनी पुढे चालु ठेवतीलच असा विश्वास ठेवुन आपल्या सामाजिक व राजकीय उपक्रमांमध्ये असलेला सहभाग लक्षात घेऊन त्यांची आम आदमी पार्टी च्या जत तालुका अध्यक्ष नियुक्ती केली.
   यावेळी आम आदमी पार्टीचे सांगली जिल्हा अध्यक्ष राजकुमार राठोड,सचिव अश्फाक शेख,चेअरमन नामदेव बिराजदार,मेजर  अर्जुन सोलंकर,चंद्रकांत जावीर,सुरेश टेगंले,लक्ष्मण करे,कृष्णा गोपणे,जनार्दन  बिराजदार,प्रदीप घागरे आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule