तुकाराम बाबा महाराज यांनी ग्रामीण विकास संस्थेला दिली भेट

कोसारी येथे श्री संत सयाजी बागडे बाबा चॅरिटेबल ट्रस्ट गोधंळेवाडी संचलित श्री  संत बागडे बाबा मानव मित्र संघटना चे संस्थापक अध्यक्ष तुकाराम बाबा महाराज यांनी ग्रामीण विकास संस्थेला भेट दिली. त्यावेळी त्यांनी मानव मित्र संघटनेची संकल्पना सांगुन संस्थेच्या कार्यकर्त्यांना मानवतेची प्रेरणा दिली.
       संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.विवेक टेंगले यांनी त्यांचा सत्कार करून या संघटनेतुन आपण मोठ काम उभ करू अस आश्वासन दिले आहे. यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule