तब्बल अकरा वर्षांनंतर कोसारी परिसरात पावसाची विक्रमी नोंद.

 डाळींब,ऊस इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान. सततच्या अतिवृष्टीने शेतकरी अडचणीत आला आहे. नदी नाल्यासह मोठमोठे तलावही भरून चालले आहेत.
     कोसारी तलाव क्र 02 मधील पाणी तलावनजीकच्या घराच्या उंबरठ्यावर पोहचल आहे. संरक्षण भिंत फक्त कागदावरच.ग्रामपंचायतीच्या पाठपुराव्याची कमतरता. जनतेचा विषय गंभीर बनला आहे. वरीष्ठ अधिकारी यांनी ग्रामपंचायतीस संबंधित चौदा कुटुंबियांना गावठानमध्ये पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचा आदेश दिला असुनही ग्रामपंचायत यावर निष्क्रीय असलेची माहीती तेथील नागरिकाकडुन मिळत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक