जत तालुका युवक राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी स्वप्नील (भैय्या) शिंदे

जत/प्रतिनिधी:
जत नगरपरिषदेचे राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे नगरसेवक व गटनेते स्वप्नील सुरेश शिंदे यांची पाटबंधारे मंत्री व पालकमंत्री सांगली जिल्हा ना. जयंत पाटील यांच्या हस्ते पत्र देऊन राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी युवक तालुका अध्यक्ष निवड करण्यात आली. 
पालकमंत्री जयंत पाटील हे काल गुरुवारी जत तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रमेश पाटील यांच्या मुलाच्या विवाह सोहळयास उपस्थिती दाखविली. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यालयास भेट दिली. त्यावेळी युवक राष्ट्रवादी तालुकाध्यक्षपदी स्वप्नील शिंदे यांची निवड जाहीर करून त्यांना पत्र देउन सत्कार केला.
शशिकांत हेगडे (जत)
मो.9011019031

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule