श्री साईनाथ शिक्षण संस्था बालगांव संचलित डॉ पद्मभूषण वसंतरावदादा पाटील हायस्कूल बालगाव शाळेतील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश.


  बालगांव /वार्ताहर
       जत तालुक्यातील साईनाथ शिक्षण संस्था बालगांव संचलित डॉक्टर पद्मभूषण वसंतरावदादा पाटील  हायस्कूल बालगाव  येथील इयत्ता पाचवी वर्गातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये एकूण नऊ  पैकी आठ विद्यार्थी परीक्षेत पात्र झाले आहे आनंद माळी, बसवराज  माळी, दीपा  उमराणी, मल्लिकार्जुन  माळी, प्रजक्ता चांबार, प्रीती बिरादार, साक्षी खवेकर, आणी अक्षता  अमसिध्द नडहट्टी  जिल्हा ग्रामीण सर्वसाधारण गुणवत्ता यादीत चमकली आहे . शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे साईनाथ शिक्षण संस्थेचे चेरमन, व्हा.चेरमन सचिव व सर्व संचालक व शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक  व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule