व्हसपेट ता.जत येथे महापरिनिर्वाण दिनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

प्रतिनिधी माडग्याळ.
दिनांक ६ डिसेंबर 2020   विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त व्हसपेठ ता.जत  येथे 
बौद्ध बांधवांनी एकत्र येत महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. सर्वप्रथम
  डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून , सामुहिक बुद्ध वंदना घेण्यात  आली व त्यानंतर काहि मान्यवरांनी आपले  विचार मांडले.  या वेळी श्रीकांत हूवाळे सर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जत तालुका अध्यक्ष तथा नॅशनल दलित मूहमेंट फाॅर जस्टिस सांगली जिल्हा सरचिटणीस , श्री प्रल्हाद हूवाळे सर मागासवर्गीय शिक्षक संघटना विभागीय सचिव पुणे, पत्रकार सचिन झेंडे  पत्रकार,केरापा  हूवाळे  पत्रकार प्रविण कांबळे ग्रा.प सदस्य सूरेश सनदी विनायक मनिमूले पांडुरंग ,केगांर गणेश कांबळे, दौलत हूवाळे  राजु वाघमारे सह  अनेक मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule