बहुजन समाज पार्टी जत विधानसभा यांच्या वतीने नविन पदाधिकारी यांची निवड


(मातंग भाईचारा कमिटी जत विधानसभा अध्यक्ष गजानन ऐवळे, 

डफळापूर सेक्टर अध्यक्ष विकास वाघमारे, 

दरीबडची सेक्टर अध्यक्ष अजित कांबळे, 

माडग्याळ सेक्टर अध्यक्ष सचिन झेंडे 

यांची निवड करण्यात आली.)

बहुजन समाज पार्टी जत विधानसभा यांच्या वतीने दिनांक 03/07/2021 रोजी झालेल्या मिटींग मध्ये नविन पदाधिकारी यांची निवड करण्यात आली.
मातंग भाईचारा कमिटी जत विधानसभा अध्यक्ष गजानन ऐवळे, डफळापूर सेक्टर अध्यक्ष विकास वाघमारे, दरीबडची सेक्टर अध्यक्ष अजित कांबळे, माडग्याळ सेक्टर अध्यक्ष सचिन झेंडे यांची निवड करण्यात आली.
यावेळी मा. अतुल (दादा) कांबळे यांनी मार्गदर्शन करताना नव्याने निवड  झालेल्या पदाधिकाऱ्यांना पक्षाची ध्येयधोरणे व कार्याबाबत माहिती दिली व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिली.
प्रास्ताविक व आभार शहराध्यक्ष सुनिल क्यातन यांनी केले, यावेळी जिल्हा सचिव जकाप्पा सर्जे, बामसेफ सहसंयोजक महेश शिंदे, प्रभारी महादेव कांबळे, प्रभारी पप्पू तोरणे, जितेंद्र सुर्वे, महासचिव शरद शिवशरण, कोषाध्यक्ष प्रशांत बाबर, शहर महासचिव दिपक कांबळे, महेश कांबळे, पृथ्वी वाघमारे इ. उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule