बसपा जतच्या वतीने नविन पदाधिकारीऱ्यांची निवड

प्रतिनिधी जत/PSK NEWS NETWORK
बहुजन समाज पार्टी जत विधानसभा  यांच्या वतीने दिनांक 17/07/2021 रोजी झालेल्या मिटींग मध्ये नविन पदाधिकारी यांची निवड करण्यात आली व त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
संख सेक्टर अध्यक्ष मा. हणमंत कांबळे (संख), बिळूर सेक्टर अध्यक्ष मा. अमित कांबळे (बिळूर), उमराणी सेक्टर अध्यक्ष मा. विक्रम कांबळे ( देवनाळ ) , माडग्याळ सेक्टर सचिव मा. गौतम सर्जे (गुड्डापूर), संख सेक्टर सचिव मा. दिलीप कांबळे (अंकलगी ), बिळूर सेक्टर सचिव मा. संजय हणमंत कांबळे ( बिळूर ), उमराणी सेक्टर सचिव मा. गौतम कांबळे ( देवनाळ ) यांची निवड करण्यात आली.
यावेळी मा. अतुल (दादा) कांबळे यांनी मार्गदर्शन करताना नव्याने निवड  झालेल्या पदाधिकाऱ्यांना पक्षाची ध्येयधोरणे व कार्याबाबत माहिती दिली व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिली.
प्रास्ताविक शहराध्यक्ष सुनिल क्यातन यांनी केले, आभार विधानसभा महासचिव शरद शिवशरण यांनी मानले, यावेळी जिल्हा सचिव जकाप्पा सर्जे, विधानसभा अध्यक्ष तानाजी व्हनखंडे, प्रभारी महादेव कांबळे, प्रभारी पप्पू तोरणे, कोषाध्यक्ष प्रशांत बाबर, विधानसभा प्रभारी परसराम कांबळे, शहर उपाध्यक्ष श्रीकांत सोनवणे,  बाबासाहेब काटे, सेक्टर अध्यक्ष सचिन झेंडे, सेक्टर अध्यक्ष विक्रम वाघमारे, सेक्टर अध्यक्ष अजित कांबळे, मातंग भाईचारा कमिटी जत विधानसभा अध्यक्ष गजानन ऐवळे व जत तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक