*ओबीसी ईम्पेरीयल डेटा मिळावा चा ठराव माडतांच भाजपा चा गोंधळ ,(१२ आमदार निलंबन)
*जाऊ द्या ना घरी वाजले की बारा... ओबीसी^^^ बांधवांनो भाजप चे १२ आमदार निलंबित झाले याकडे लक्ष देण्यापेक्षा^^^ओबीसी^^^ आरक्षण विषय सभागृहात आल्यावर भाजप ने जो राडा केला तो कश्या करता केला ? याबाबत विचार करणे गरजेचेच आहे ?*
भाजपचे 12 आमदार पिठासिन अध्यक्ष लढवय्या शिवसेनच्या श्री.भास्कर जाधव यांनी आज निलंबित केले.ही बातमी महत्वाची असली.तरी या बातमी मागे भाजपचा नीच व कपट्टी चेहरा लपता कामां नये.
महत्वाची बातमी ही आहे की,आज राज्य सरकारने, ओबीसी आरक्षण पूर्ववत करण्यासाठी आवश्यक असलेला इंपीरिकल डाटा केंद्राकडून लवकरात लवकर मिळावा यासाठी सभागृहात आज ठराव मांडला..ओबीसी.. आरक्षणाच्या मुद्द्यावर.. ओबीसी..बांधवांच्या दृष्टीने हा अतिशय महत्वाचा ठराव होता. या डाटा शिवाय आरक्षण मिळु शकत नाही असे सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे.
विशेष म्हणजे तत्कालीन फडणवीस सरकारने,सत्तेत असताना ..ओबीसी.. आरक्षणाच्या बाबतीत इंपेरिकल डेटा चे महत्व स्वतःच राज्याला समजावून सांगितले होते ते आठवा.या पार्श्वभूमीवर भाजपाने
आज याबाबतचा ठराव जसा उद्धवजी ठाकरे सरकारने मांडल्या नंतर त्याला अनुमोदन देणे अपेक्षित व महाराष्ट्राच्या हिताचे होते.परंतु अनुमोदन तर सोडाच परंतु जागेवर यू टर्न घेत घुमजाव करत,भाजपाच्या आमदारांनी गोंधळ घालायला सुरुवात केली.
आणि इथच भाजपा भोंगळी झाली.सत्तेत असताना एक धोरण आणि पायउतार झाल्यावर दुसरे धोरण,हा या लोकांचा मूळ स्वभाव आहे..! आज करोडो ^^^ओबीसी^^^बांधवांच्या साठी राज्य सरकारने इंपरिकल डेटा च्या संदर्भात मांडलेल्या प्रस्तावाला भाजपने नुसता विरोधच केला नाही तर आपला ..ओबीसी.. बांधवांच्या विरुद्धचा चेहरा देखील दाखवून दिला. आणि सभागृहात अगदी नळावर किंवा एकाद्या चावडीवर भांडतात तसा, नंगानाच केला..!! पिठासिन अधिकारी भास्करराव जाधव याचां माईक तोडला, शिवीगाळ केली, राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला, असे लोकशाही ला काळीमा फासणारे काम केले म्हणून या 12 आमदाराचे शिवसेना व महाविकास आघाडी जाहीर निषेध करीत आहे.
*याच साठी निवडून देतो का या भाजपा सारख्या स्वताला शिस्तबद्ध समजणाऱ्या पक्ष्याला थु तुमच्या अभ्यासू वीच्यारांवर*
*आज उद्धवजी ठाकरे व महाविकास आघाडी सरकारने भाजपाचा ओबीसी बाबत असलेला द्वेष व खरा मनसुबा मोठ्या चातुर्याने, फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा ओबीसी विरुद्धचा चेहरा राज्यातील,,,ओबीसी,,, जनतेसमोर उघडा पाडला...*.!........
.........
जय महाराष्ट्र
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा