लायन्स इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये 74 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा



जत:प्रतिनिधी/PSKNEWS NETWORK
जत येथील लायन्स इंग्लिश मीडियम स्कूल आणि नर्सिंग कॉलेज,जत येथे 74 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी ध्वजारोहण लायन्स क्लबच्या अध्यक्षा लायन सौ सुरेखा पतंगे तसेच प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त श्री आर डी शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. 

यावेळी लायन्स क्लब चे कॅबिनेट ऑफिसर दिनकर पतंगे कॅबिनेट ऑफिसर लायन राजेंद्र आरळी,माजी अध्यक्ष ला सचिन संख,किरण पाटील,इंग्लिश मीडियम स्कूल चे इन्स्ट्रक्टर लायन डॉक्टर विद्याधर किट्टद, मुख्याध्यापिका सौ राठोड,नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य  माळी व  सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या उपस्थित साजरा करण्यात आला.
संपादक
शशिकांत हेगडे
मो.+91 90110 19031

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule