जत नगरपरिषदेचे नूतन मुख्याधिकारी मा. महेश वाघमोडे साहेब यांचा बहुजन समाज पार्टी, जत च्या वतीने सत्कार
जत नगरपरिषदेचे नूतन मुख्याधिकारी मा. महेश वाघमोडे साहेब यांचा बहुजन समाज पार्टी, जत च्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी श्रीकांत सोनवणे यांनी प्रभाग क्रं 8 मधील समस्यांची माहिती दिली, संतोष भैय्या साबळे यांनी प्रभाग क्रं 4 मधील समस्यांची माहिती दिली व शहराध्यक्ष सुनिल क्यातन यांनी सत्ताधारी व विरोधक असा भेदभाव न करता जत शहराचा विकास करावा असे म्हटले.
यावेळी शहर उपाध्यक्ष श्रीकांत सोनवणे, युवा नेते संतोष साबळे, शहराध्यक्ष सुनिल क्यातन, शहर महासचिव दिपक कांबळे उपस्थित होते.
संपादक
शशिकांत हेगडे
मो.90110 19031
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा