सिंदूर येथे सोसायटी इमारतीचे उद्घाटन

 

जत:प्रतिनिधी
सिंदूर येथे सिंदूर सर्व सेवा सह सोसायटी लि, सिंदूर या संस्थेची इमारतीचे उदघाटन मा.आमदार विक्रमसिंह(दादा)सावंत यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले यावेळी माजी पं.स.सभापती बाबासाहेब तात्या कोडग,माजी पं.स.सदस्य मलेश अण्णा कत्ती,माजी सरपंच श्रीशैल मगदूम,सरपंच गंगाप्पा हरोगीरी,चेअरमन शिवानंद हारुगेरी,भींगोंडा रंगोंडा पाटील ग्रा.प.सदस्य श्रीशैल पाटील,इन्स्पेक्टर अब्बास मंगळवेढे,तालुका अधिकारी नाटेकर साहेब,सो.सा.सदस्य भैरप्पा मसाळ,सो.सा. सचिव सिदराय मगदूम,मल्लिकार्जुन घेज्जी, बसर्गी पोलीस पाटील बाबा पाटील,विठ्ठल धोडमनी,व बिळूर जिल्हा परिषद गाटामधील पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.
संपादक
शशिकांत हेगडे
मो.90110 19031

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक