*"शासनकर्ती जमात" व्हायला आकडेवारी नव्हे तर प्रचंड "ईच्छा-शक्ती" ही लागते....*
*"शासनकर्ती जमात" व्हायला आकडेवारी नव्हे तर प्रचंड "ईच्छा-शक्ती" ही लागते....*
🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅
*१९९३ ला जेव्हा सुरुवातीला मुलायम मुख्यमंत्री असलेली* *#सपा_बसपा युती तुटली* *#भाजपकडे_१७७,* *#सपाकडे_१०९ आणि* *#बसपाकडे_६७ जागा होत्या.*
*#अटलबिहारीना वाटलं* *#कांशीराम फोन करेल आणि म्हणेल* *"#अटल_आप_सरकार_बनाओ मैं समर्थन देता हूं!"*
*आणि* *#अटलबिहारीचा फोन वाजला. फोन* *#कांशीरामचा होता.*
*अटलबिहारी खुश झाले. #कांशीराम_म्हणाले," अटल मैं #सरकार_बना रहा हूं #समर्थन_दोगे क्या ?"*
*#अटलबिहारी_शॉक मध्ये. भाजपचे १७७ आणि बसपाचे ६७ आमदार आणि हा माणूस बोलतोय,"मैं* *#सरकार बना रहा हूं* *#समर्थन दोगे क्या ?"*
*कांशीराम* *म्हणाले,"पुन्हा निवडणूक व्हाव्या आणि जनतेचा पैसा खर्च व्हावा ही माझी इच्छा नाही, तुम्हाला सरकार बनवायचे असेल तर माझा पाठिंबा लागेल आणि तो मी देणार नाही. जर माझ्या सरकारला तुम्ही पाठिंबा देत असाल तर मला हरकत नाही. हजारो वर्षे सत्तेपासून वंचित राहिलेल्या आमच्या समाजाला "#हुकमरान" #बनवायची ही* *#संधी_मी_सोडणार नाही."*
*अटलबिहारींनी काही तासांचा वेळ मागितला, आणि बहुजन समाज पक्षाच्या सरकारला पाठिंबा दिला.*
*आणि हजारो वर्षे सत्तेपासून वंचित राहिलेल्या पुरुषसत्ताक ब्राम्हणवादी व्यवस्थेने उभारलेल्या अतिमागास समाजातून आलेली एक युवती उत्तर प्रदेश सारख्या सर्वात कर्मठ, सनातन आणि सरंजामी राज्याची* *#पहिली_महिला_मुख्यमंत्री झाली. नाव होतं, #मायावती. तारीख होती ३ जून १९९५.*
*#शासनकर्ती जमात व्हायला #आकडेवारी नाही,* *#इच्छाशक्ती_लागते.*
*#आमच्या_पराभूत #मानसिकतेला ती #इच्छाशक्तीच_जिंकवू_शकते.*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा