धानेश्वरी उद्यानाच्या सुशोभीकरण करू आम.विक्रमसिंह सावंत यांचे आश्वासन
जत:प्रतिनिधी/PSK NEWS NETWORK
जत शहरातील धानेश्वरी उद्यानाच्या विकास निधी साठी आमदार विक्रमसिंह सावंत यांना निवेदन देण्यात आले.
जत शहरातील धानेश्वरी उद्यान शुशोभीकरण करणे, कंपाऊंड,पेविंग ब्लॉक बसविणे, लहान मुलांचे खेळांचे साहित्य, व्यायाम शाळा हे सर्व धानेश्वरी उद्यानाचे काम येत्या दीड ते दोन महिन्यात करून देण्याचे आश्वासन आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांनी येथील नागरिकांना दिले.यावेळी अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी अमोल भैय्या साबळे, सुनील अंकलगी, मेजर महेशकुमार जगताप, मेजर विजय पवार, बाळासाहेब सूर्यवंशी, मेजर रामचंद्र साळुंखे, सचिन संतिकर, प्रदीप कत्ती, फिरोज नदाफ, प्रमोद चव्हाण आदी उपस्थित होते.
संपादक
शशिकांत हेगडे
मो. 90110 19031
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा