मोरबगी ता जत येथे रहाते घराला आग, पंचनामा झाला पण अजुन मदत पोहोचली नाही.. आर पी आय ,जत


प्रतिनिधी माडग्याळ/
मोरबगी ता जत येथे रहाते घराला आग, पंचनामा झाला पण अजुन मदत पोहोचली नसल्याने  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जत तालुका कार्यकारिणीने पुढाकार घेत सदर कुटुंबास नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रशासकीय अधिकारी यांच्याशी चर्चा केली. सदर कुटुंब प्रमुख सदाशिव खरात मू पो मोरबगी ता जत हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जत तालुका कार्यकारिणीने चे सदस्य आहेत,  यांचें रहाते घराला आग लागून चार जनावरे संसारातील प्रत्येक वस्तू जळाली आहे शासनाने फक्त पंचनामा केला पण अजून कसलिही मदत मिळाली नाही म्हणून आर पी आय  जत तालुका अध्यक्ष श्रीकांत हूवाळे सर यांनी तलाठी सर्कल तहसीलदार व प्रांताधिकारी यांना फोन करून ताबडतोब मदत देणे विषयी चर्चा केली आणि ताबडतोब मदत मिळावी अशी भूमिका घेतली या वेळी आर पी आय जत तालुका उपाध्यक्ष इराप्पा केंगार निरिक्षक भिमराव कांबळे व कार्यकर्ते हजर होते.

संपादक
शशिकांत हेगडे
मो.90110 19031

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक