रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जत तालुका अध्यक्ष श्रीकांत हूवाळे सर यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक संपन्न ...

जत/PSK NEWS NETWORK
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जत तालुका अध्यक्ष श्रीकांत हूवाळे सर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली या बैठकीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जत तालुका सरचिटणीस बिरूदेव बाबर माजी सरपंच आसंगी जिल्हा उपाध्यक्ष संजय देवनाळकर यूवा आघाडी अध्यक्ष नारायण कामत मुस्लिम आघाडीचे तालुकाध्यक्ष शब्बिर नदाफ विधानसभा यूवा आघाडी क्षेत्र अध्यक्ष राकेश कांबळे उपाध्यक्ष इराप्पा केंगार निरीक्षक भिमा कांबळे उपाध्यक्ष मूत्यापा कांबळे सूसलाद व अनेक पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जत तालुक्यात तालूका पदाधिकारी यांना कशा पद्धतीने वागवले जाते आणि तालुक्यातील विविध कामे करत असताना त्याचे विनाकारण पेपर बाजी करून श्रेय कोण घेते या विषयावर चर्चा झाली आणि पूढे गेल्यावर कशा पद्धतीने काम करायचे या विषयी चर्चा झाली...
एकूण चर्चेवरून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ)चा नाराज गट बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule