मान्यवर कांशीराम साहेबांच्या परिनिर्वाण दिनी माडग्याळ सेक्टरच्या ऑफीसचे उदघाटन करण्यात आहे.



जत /प्रशिक न्युज
बहुजन समाज पार्टी जत विधानसभा माडग्याळ सेक्टरच्या नविन ऑफीसचे उदघाटन व व्हसपेठ येथील बुथची स्थापना करण्यात आली. यावेळी ऑफीसचे उदघाटन जिल्हा प्रभारी मा. अतुल दादा कांबळे यांनी केले. 
यावेळी बोलताना बसपाचे जिल्हा प्रभारी मा. अतुल दादा कांबळे यांनी उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बहुजन समाज पार्टी ची माहिती दिली व जत तालुक्यातील सर्व सेक्टर कमिटी, बुथ कमिटी बांधण्याच्या सुचना दिली.यावेळी विधानसभा संगठणमंत्री सदाशिव कांबळे, विधानसभा महासचिव शरद शिवशरण विधानसभा कोषाध्यक्ष प्रशांत बाबर, युवा नेते संतोष साबळे, शहराध्यक्ष सुनिल क्यातन, जितेंद्र सुर्वे, माडग्याळ सेक्टर अध्यक्ष सचिन झेंडे, संख सेक्टर अध्यक्ष हणमंत कांबळे, माडग्याळ सेक्टर विधानसभा सचिव अस्लम शेख
माडग्याळ सेक्टर सचिव संतोष चौगुले,हणमंत नाटेकर , मनगेनी हुवाळे , पत्रकार केराप्पा हुवाळे , गणेश कांबळे, माडग्याळ सेक्टर मधील सर्व पदाधिकारी तसेच व्हसपेठ बुथचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule