वडिलांच्या स्मरणार्थ यादव परिवाराने जपली सामाजिक बांधिलकी


जत:प्रतिनिधी PSK NEWS NETWORK
कै.श्री.मधुकर रामराव यादव बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या वतीने जत येथिल मुलींचे बालगृह असणारे भगिनी निवेदिता सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने एक उपक्रम राबविण्यात आला त्यासाठी जत येथील प्रसिद्ध डॉ.विवेकानंद राऊत यांच्या हस्ते  जीवनावश्यक वस्तूंचे (कपडे, चप्पल, डाळी तसेच मेहंदी कोन, नेलपेंट)वाटप करण्यात आले.यावेळी डॉ.राऊत यांनी मुलींना त्यांच्या आरोग्याविषयी खूप मोलाचे मार्गदर्शन केले तसेच प्रास्ताविक भगिनी निवेदिताच्या सौ.रेखा मुळे यांनी केले तर आभार विक्रम स्वामी यांनी मानले.
यावेळी संचालक मंडळ तसेच सर्व सभासद सौ. गायत्री यादव, सौ. अनिता देशमुख, सौ. वैशाली कांबळे, श्रीमती सुजाता भोसले, विक्रम स्वामी, समीर हैद्राबादे, श्री. रमेश कदम, आशिष यादव, अनिकेत देशमुख, सागर इरकर, राहुल सौदागर, ऋषि जाधव, तोफिक आवटी, शैलेश चव्हाण, स्वप्नील शिंदे, युवराज रुपनुर आणि काही ज्ञात अज्ञात व्यक्तींकडून खूप मदत आणि सहकार्य लाभले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जत तालुक्यातील शेगाव येथील चिंच विसावा बनले पर्यटनस्थळ ★ चिंचेच्या झाडाचा २१ वा वाढदिवस साजरा चिंच विसावा लवकरच बनेल पर्यटन स्थळ- तुकाराम बाबा महाराज

सोशल डिस्टंसिग पाळत , जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी....जयंती उत्सव मंडळाचे शिष्टमंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित पार.... वंचित बहुजन आघाडीचे जत ता.अध्यक्ष अमोल भैय्या साबळे यांनी मास्क व सँनिटायझर केले चे वाटप

Mahatma Phule